
📢 *रोजगार महाकुंभ रोजगार मेळावा २०२६* 📢*प्रिय उमेदवार,* दिनांक *२९ सप्टेंबर २०२६* रोजी लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भव्य रोजगार महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 📍 *रोजगार मेळावा केंद्र:* मल्हारराव होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चाकूर 🏢 *नियोक्ता संस्था:* संजीवनी महाविद्यालय, चापोली ता. चाकूर , जि. लातूर 🏢 *Employer Institute:* Sanjeevanee Mahavidyalaya, Chapoli Tal. Chakur, Dist. Latur 📌 सोबत काय आणावे? ✅ बायोडाटा (Bio-Data) च्या २ ते ३ प्रती ✅ आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती ✅ आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे 📝 नोंदणी कशी करावी? मेळाव्याच्या बॅनरवरील QR Code Scan करून किंवा खालील Google Form भरून आपली नोंदणी करा. 🔗 Google Form – नोंदणीसाठी येथे क्लिक करा: https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 🌟 ही रोजगाराची उत्तम संधी आहे! वरील केंद्रावर उपस्थित राहून या संधीचा नक्की लाभ घ्या. 📢 हा संदेश आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि नोकरीच्या शोधात असलेल्या गरजू उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: *डॉ. रोहित गो. चव्हाण* 9503202355 |